ICC ODI WC 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी ! वर्ल्ड कपमध्ये ‘या’ दिवशी भिडणार भारत-पाकिस्तान; जाणून घ्या अपडेट्स

ICC ODI WC 2023:  क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्हाला हे माहिती असेलच कि  ICC ODI WC 2023 यावेळी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे यासाठी बीसीसीआय कडून जवळपास तयारी देखील पूर्ण झाली आहे. यातच आता क्रिकबझच्या वृत्तानुसार एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषकाची … Read more