Success : इंदापूरच्या शेतकऱ्याचा अभिनव उवक्रम; डाळिंब पिकाने मारले पण पांढऱ्या जांभळाच्या शेतीने तारले

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2022 Formal success story :- काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आणि आता आपल्या राज्यातील शेतकरी शेतीमध्ये (Farming) बदल स्वीकारत देखील आहेत. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा फायदा देखील होत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात (Indapur) देखील एका शेतकऱ्याने काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठा बदल केला आहे. इंदापूर मधील एका … Read more

Farming Buisness Idea : शेतकऱ्याच्या प्रयत्नांना यश!! महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिकले ‘पांढरे जांभूळ’ पीक, बाजारात ४५० रुपये किलोने मागणी

Farming Buisness Idea : आत्तापर्यत तुम्ही फक्त जांभळ्या रंगाचे जांभूळ खाल्ले असेल मात्र पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूर (Indapur) तालुक्यातील एका शेतकऱ्याने (Farmer) त्यांच्या शेतात पांढऱ्या रंगाचे जांभूळ पीक घेऊन यश (Success) मिळवले आहे. जांभळ्या रंगाचे आंबट-गोड जांभूळ खायला सर्वांनाच आवडते. पण आता महाराष्ट्रात (Maharashatra) पहिल्यांदाच लोकांना पांढऱ्या रंगाच्या बेरीची चव चाखायला मिळणार आहे. शेतकऱ्याने … Read more

Ajit Pawar : अजित पवारांनी भर सभेत जोडले हात; म्हणाले ‘आणा रे तो माझा बुके’…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) बारामती मतदारसंघातील आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांचा एक अनोखाच प्रतुत सर्वासमोर आला आहे. अजित पवार ऐनवेळी त्यांच्या कामाच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि सडेतोड बोलण्यामुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी अजित पवार वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. अजित पवार यांची इंदापूर येथील वरकुटे खुर्द (Varkute Khurd) येथे सभा होती. … Read more

नीरा कालवा समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Maharashtra news :- कालवा सल्लागार समितीची बैठकीत नुकतीच पार पडली त्यात नीरा डाव्या आणि उजव्या कालव्यातून जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जूनच्या शेवटापर्यंत दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more