Gold Price Today : 6 महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले सोने, हा आहे 10 ग्रॅमचा नवीनतम दर
Gold Price Today : सोने खरेदीदारांसाठी (Gold buyers) खरेदीची सुवर्णसंधी (Golden opportunity) आहे. कारण सोने (Gold) 6 महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. फेब्रुवारीमध्ये हा दर 49,200 इतका होता. यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये सोन्याचा दर(Gold Price) 49,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता. गुरुवारीच तब्बल दोन महिन्यांनी सोने 50 हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. यादरम्यान सोन्याची … Read more