खुशखबर ! ‘ही’ कंपनी लॉन्च करणार भारतातील पहिली ऑटोमॅटिक सीएनजी कार, आता गिअर बदलण्याची गरज राहणार नाही
India First CNG Automatic Car : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर भारतात सीएनजी कारचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र आजही भारतीय बाजारात ऑटोमॅटिक सीएनजी कार लाँच झालेली नाही. ऑटोमॅटिक गिअर … Read more