India Post GDS Recruitment 2023 : तरुणांनो तयारीला लागा ! इंडिया पोस्टमध्ये 40889 रिक्त पदांसाठी होणार भरती, खालील लिंकवरून लगेच करा अर्ज
India Post GDS Recruitment 2023 : सरकारी नोकरीचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून तरुणांसाठी एक मोठी संधी आलेली आहे. कारण इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी पात्र आणि इच्छुक लोकांकडून अर्ज मागवत आहे. भारतात 2023 या वर्षासाठी इंडिया पोस्टने एकूण 40889 रिक्त पदांची घोषणा केली आहे. शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर … Read more