India Post Recruitment 2022 : 10वी, 12वी पास तरुणांना मोठी संधी ! भारतीय पोस्टमध्ये ‘या’ पदांवर परीक्षेशिवाय मिळवा नोकरी, करा असा अर्ज
India Post Recruitment 2022 : भारतीय पोस्टमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अशा सर्व 10वी, 12वी पास तरुणांसाठी चांगली संधी आली आहे. कारण भारतीय पोस्ट (इंडिया पोस्ट) ने गुजरात पोस्टल सर्कलमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटसह अनेक पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज … Read more