लाडक्या बहिणींमुळे पोस्ट ऑफिसला अच्छे दिन, अहिल्यानगरमध्ये १ लाख ३० हजार महिलांनी उघडले पोस्टात खाते!
अहिल्यानगर- डिजिटल माध्यमांच्या उदयामुळे मागे पडलेल्या पोस्ट खात्याला पुन्हा नवसंजीवनी मिळाल्याचे आशादायक चित्र नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ अंतर्गत हजारो महिलांनी पोस्ट खात्यावर विश्वास दाखवला असून, त्यामार्फत पोस्ट खात्याचे जुने वैभव पुन्हा फुलताना दिसते आहे. लाडक्या बहिणींचा विश्वास नगर दक्षिण भागातील तब्बल १ लाख ३० हजार महिलांनी या योजनेत … Read more