कुठे करता शेतकऱ्याचा नाद? ‘या’ शेतकऱ्याने थेट आणले इंग्लंडवरून ट्रॅक्टर! वाचाल किंमत तर व्हाल थक्क
हौसेला मोल नसते असे वाक्य किंवा अशी म्हण आपण बऱ्याचदा ऐकली असेल व हे वाक्य किंवा म्हण अगदी खरी आहे हे आपल्याला बऱ्याच घटनांवरून दिसून येते. बऱ्याचदा आपण बातम्या वाचतो किंवा आपल्या ऐकण्यात येते की काही लाखांमध्ये शेतकरी म्हैस किंवा गाईची खरेदी करतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील नामपुर … Read more