Technology News Marathi : भारतीय ॲपल यूजर्सना झटका ! ॲपल यूजर्सना करता येणार नाही ‘हे’ काम
Technology News Marathi : ॲपल (Apple) म्हंटले की सर्वाना ब्रँड फोनची आठवण येत असेल. तसेच सर्व स्मार्टफोन पेक्षा ॲपल हा वेगळा आणि सर्वोत्कृष्ट फोन आहे. मात्र आता भारतीय ॲपल यूजर्सना (Indian Apple users) चांगलाच झटका बसला आहे. जगातील सर्वाधिक प्रीमियम स्मार्टफोन बनवणाऱ्या Apple या ब्रँडची उत्पादने जगातील सर्व देशांमध्ये वापरली जातात. भारतातही अॅपलच्या उत्पादनांना खूप … Read more