Indian Army New Uniform : भारतीय लष्कराचा नवीन गणवेश आहे खूप खास, हि आहेत वैशिष्ट्ये; जवानांना कधी मिळणार नवीन गणवेश जाणून घ्या..
Indian Army New Uniform : भारतीय लष्कराला नवीन गणवेशाचे पेटंट मिळाले आहे. या वर्षी 15 जानेवारी रोजी लष्कर दिनानिमित्त (army day) लढाऊ ऑपरेशनसाठी सैनिकांचा नवीन गणवेश लॉन्च करण्यात आला. लष्कराचा नवा गणवेश जुन्या गणवेशापेक्षा अनेक अर्थांनी चांगला आहे. हे हलके, मजबूत आहे आणि देखभाल करणे देखील सोपे आहे. नव्या गणवेशात महिला सैनिकांच्या गरजाही लक्षात ठेवण्यात … Read more