Indian Army Recruitment : कामाची बातमी ! सैन्य भरती मेळाव्याच्या नियमात मोठा बदल ; जाणून घ्या वर्षातून किती वेळा मिळेल संधी
Indian Army Recruitment : तुम्ही देखील भारतीय सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता सैन्य भरती मेळाव्याच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या नवीन नियमांनुसार आता उमेदवारांना सैन्य भरती मेळाव्यात वर्षातून एकदाच अर्ज करता येणार आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे आता सामायिक … Read more