Indian Bank Special FD : इंडियन बँकेने करोडो ग्राहकांना दिली खूशखबर! आता गुंतवणूकदारांना होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा…

Indian Bank Special FD

Indian Bank Special FD : इंडियन बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना भेट दिली आहे. बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. बँकेने नुकतीच व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. इंडियन बँकेने 10,000 ते 3 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदरात सुधारणा केली आहे. सध्या बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD ऑफर करत आहे. बँकेने बदलेले हे व्याजदर … Read more