Gold Price Update : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्युज ! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
Gold Price Update : लग्न उत्साहाचे दिवस चालू असून सोने व चांदी (Gold – Silver) खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे, मात्र सलग सात दिवस सोन्याच्या दरात होणाऱ्या वाढीला आता ब्रेक लागला असून आज दुसऱ्या दिवशीही सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज सोने ९४७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २०६२ रुपयांनी स्वस्त झाली … Read more