Mahindra EV : महिंद्राची मोठी घोषणा!! या 5 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार, काय आहे प्लॅन, पहा
Mahindra EV : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) क्रेझ वाढत आहे. अशा वेळी बाजारात अनेक कंपन्या नवनवीन गाड्या लॉन्च (Launch) करत आहे. मात्र आता या कंपन्यांनंतर आता घरगुती कार निर्माता कंपनी महिंद्रा भारतीय ग्राहकांना (Indian customers) भेट देण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, कंपनी भारतात आपली इलेक्ट्रिक SUV लाँच करणार आहे. विशेष बाब म्हणजे कंपनी भारतात सर्व … Read more