Aurangzebs Tomb | खुलताबादमधील औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची?, वक्फ बोर्डाचा धक्कादायक दावा
Aurangzebs Tomb | छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीबाबत सध्या महाराष्ट्रात मोठा वाद सुरू असून, काही गट ती कबर हटवण्याची मागणी करत आहेत. छावा चित्रपटानंतर औरंगजेबविरोधातील भावना अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाची कबर नेमकी कुणाच्या मालकीची आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता मात्र वक्फ … Read more