साखर फसवणूक प्रकरणी अहिल्यानगरच्या ‘या’ युवा उद्योजकाला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर!

श्रीगोंदा- श्रीगोंद्याचे युवा उद्योजक मितेश नाहाटा यांना साखर व्यापारातील फसवणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाहाटा यांचा जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. साखर व्यापारातील हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे नाहाटा यांना कायदेशीर … Read more