Taliban : आता भारत सरकारची तालिबान्यांना ऑनलाईन शिकवणी, तालिबान्यांसाठी व्यवस्थापन अभ्यासक्रम

Taliban : सध्या भारत आणि तालिबान या दोन देशामध्ये ‘Immersing With Indian Thoughts’ या ऑनलाइन अभ्यासक्रमावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. आयआयएम कोळीकोड या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालिबानमधील राजदूत आणि राजनयिक कर्मचारी या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संस्थेमार्फत तालिबानमधील राजकीय लोकांना … Read more