Indian Navy Recruitment 2022 : नौदलात ‘ह्या’ पदांसाठी भरती ! 12 मार्चपर्यंत करा अर्ज …

Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी पदांसाठी अधिकृत अधिसूचनेनुसार, रिक्त पदांची एकूण संख्या 155 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदल भरती 2022 साठी 12 मार्च 2022 पर्यंत joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: सामान्य सेवा [GS(X)] हायड्रो कॅडर – 40 पदे नौदल शस्त्रास्त्र तपासणी शाखा (NAIC) – 6 … Read more