रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला फायदा ! चक्क इतक्या स्वस्तात मिळाले इंधन…

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 petrol price:-  रशियाने युक्रेनशी युद्ध छेडल्यानं युरोप आणि अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाला देखील दुसरी मोठी बाजारपेठ शोधावी लागत आहे. रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्यास अन्य काही देशांनी नकार दिला. त्यामुळे रशियाने हे तेल स्वस्तात विकण्याची ऑफर दिली. आधीच इंधन दराचा भडका उडालेल्या भारताने ही ऑफर स्वीकारली … Read more