Petrol-Diesel Price Today: तेल कंपन्यांनी केले पेट्रल आणि डिझेलचे दर अपडेट, जाणून घ्या तुमच्या शहरातील किमती काय आहेत……

Petrol-Diesel Price Today: सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-diesel rates) अपडेट केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) सर्वात स्वस्त तेल उपलब्ध आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 84.10 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 79.74 रुपये आहे. IOCL च्या अपडेटनुसार देशातील इतर राज्यांमध्येही पेट्रोल आणि … Read more