रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! भारतीय रेल्वेने लाँच केले जबरदस्त अँप्लिकेशन, नव्या एप्लीकेशनच्या विशेषता जाणून घ्या
RailOne Application : भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील रेल्वेची सुविधा उपलब्ध आहे. भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करत असतात. खरे तर रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात जाता येते आणि महत्त्वाचे म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा असतो. यामुळे देशात रेल्वे प्रवाशांची संख्या … Read more