Indian Railway Night Rules : रात्रीच्या वेळी रेल्वेने प्रवास करताना करू नका या चुका अन्यथा होईल मोठा दंड

Indian Railway Night Rules : भारतीय रेल्वे ही भारताची दळणवळणाची जीवनदायिनी आहे असे म्हंटले जाते. भारतीय रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. तसेच भारतीय रेल्वेकडून देखील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी रेल्वे विभागाकडून अनेकवेळा नियमांमध्ये बदल केला जातो. रेल्वेने दिवसा प्रवास करण्याचे नियम वेगळे आणि आणि रात्री प्रवास … Read more