Indian Railways: रेल्वेने ट्रेनमध्ये झोपण्याबाबत नवा नियम लागू केला आहे, जाणून घ्या तपशील

Indian Railways : भारतीय रेल्वेमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे वेळोवेळी विविध बदल करत असते. तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर त्यातील काही नियमांची माहिती घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला या नियमांची माहिती नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. अलीकडेच, काही काळापूर्वी रेल्वेने नवा नियम केला आहे. बऱ्याच दिवसांपासून … Read more