रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता ‘या’ लोकांना मिळणार तिकीट दरात मोठी सवलत, पहा

Indian Railway Ticket Scheme

Indian Railway Ticket Fare : भारतात गेल्या काही वर्षांपासून दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे व्यवस्था बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामागील कारण असे की भारतातील बहुतांशी जनता ही रेल्वेने प्रवास करत असते. सोयीचा, सुरक्षित आणि जलद गतीने प्रवासासाठी रेल्वेला पसंती दिली जाते. यासोबतच रेल्वे मार्गे प्रवास … Read more