UTS App : तिकिटासाठी रांगेत ताटकळत बसण्याची गरज नाही, या अॅपमुळे मिनिटात बुक होईल तिकीट
UTS App : रेल्वेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि आरामदायी मानला जातो. त्यामुळे कोट्यवधी जनता रेल्वेने प्रवास करत आहेत. परंतु, जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे तिकीट असावे. जर तुम्ही रेल्वेचा प्रवास तिकिटाशिवाय करत असाल तर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. हा आर्थिक फटका टाळण्यासाठी तिकीट खरेदी करूनच रेल्वेने प्रवास करा. परंतु, तिकीट … Read more