Indian Railways ATVM : करोडो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे कधीच चुकणार नाही तुमची ट्रेन

Indian Railways ATVM : रेल्वेचा प्रवास हा अतिशय आरामदायी आणि कमी खर्चिक आहे. त्यामुळे अनेकजण खाजगी वाहनांऐवजी रेल्वेने प्रवास करण्याला पहिली पसंती देतात. रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी सतत वेगवगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु, याची काही जणांना माहिती असते तर काहीजणांना या सुविधेबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहतात. अशातच आता रेल्वेने आपल्या … Read more