Indian Railways new guidelines : मोठा निर्णय! रात्रीच्या प्रवासासाठी प्रशासनाने जारी केले नवीन नियम, होणार कडक कारवाई
Indian Railways new guidelines : दररोज रेल्वेने लाखो लोक प्रवास करत असतात. जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी काळजीपूर्व वाचा नाहीतर तुम्हीही मोठ्या संकटात सापडू शकाल. कारण रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने काही नियम लागू केले आहेत. ज्या प्रवाशांकडून नियमाचे उल्लंघन होईल त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. हा निर्णय लागू … Read more