Indian Railways : आता तिकीटही रद्द करावे लागणार नाही, करोडो प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली ‘ही’ सुविधा; अशाप्रकारे घ्या लाभ
Indian Railways : बस किंवा इतर वाहनांपेक्षा रेल्वेचे तिकीट खूप स्वस्त असते. त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. प्रवाशांच्या हितासाठी भारतीय रेल्वे अनेक सुविधा उपलब्ध करून देत असते. परंतु अनेक प्रवाशांना या नियमांबद्दल कसलीच माहिती नसते. जर तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट असणे खूप महत्त्वाचे आहे, त्याशिवाय तुम्हाला प्रवास करता … Read more