Diwali 2023 : या आहेत दिवाळीमध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्वात जुन्या प्रथा..
Diwali 2023 : केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांमध्येही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दरम्यान, दिवाळीमध्ये भारतात खूप अनोख्या परंपरा आहेत. पूजा आणि मिठाई वाटण्याव्यतिरिक्त, अशा तीन जुन्या परंपरां आहेत ज्याचे पालन आजही केले जाते. जाणून घ्या या परंपरेबद्दल. दिवाळी आली की लक्ष्मी-गणेशाची पूजा करणे, दिवे लावणे, नवीन कपडे घालणे, भरपूर खरेदी करणे, … Read more