ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे वाचला जीव! पहलगाम हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या महिलेने सांगितला थरारक अनुभव

Nashik News:नाशिक-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हिंसक हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या घटनेपासून काही मिनिटे आधी नाशिकच्या ओझर येथील पर्यटक सीमा गुंजाळ आणि त्यांचे कुटुंबीय हल्ल्याच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर होते. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला, तिथे घोड्यावरून जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी ऐनवेळी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथून बाहेर पडले. या निर्णयामुळे … Read more

PM मोदींच्या सिक्युरिटी इंचार्जला वेतन किती मिळतं?, मोठी माहिती समोर

SPG Security Chief | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपकडे (SPG) असते. ही सुरक्षा यंत्रणा देशातील सर्वात अत्याधुनिक आणि प्रशिक्षित कमांडोंनी सुसज्ज आहे. देशाचे पंतप्रधान, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर SPG कमांडो कायम त्यांच्या सोबत असतात. त्यामुळेच अनेकांना उत्सुकता असते की, इतकी जबाबदारी असणाऱ्या SPG कमांडोंना आणि त्यांच्या प्रमुख … Read more