Kia Seltos : तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत Kia ने केली इतक्या कार्सची विक्री, पहा किंमत
Kia Seltos : भारतीय बाजारात सध्या Kia च्या कार्सना (Kia cars) ग्राहकांची पसंती मिळत आहे. कियानं भारतात (India) तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीत 3 लाख विक्रीचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे Kia Seltos हा टप्पा गाठणारी सर्वात वेगवान एसयूव्ही (Kia Seltos SUV) ठरली असून हे कंपनीसाठी सर्वात लोकप्रिय उत्पादन बनले आहे. Kia Seltos हे Kia चे … Read more