Kia Carens : फक्त एक लाख देऊन घरी आणा ‘Kia’ची “ही” 7-सीटर फॅमिली कार; पाहा…
Kia Carens : KIA Motorsच्या भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV पैकी KIA Seltos तसेच KIA Sonet, KIA Carnival आणि KIA Carens आहेत. बजेट MPV सेगमेंटमध्ये KIA Carens ची चांगली विक्री होते. मोठ्या कुटुंबासाठी 7 सीटर KIA Carens हा एक चांगला…