भारतीयांना आता व्हिसाशिवाय ३० दिवस राहता येणार ह्या देशात !
भारतीय नागरिकांना आता मलेशियामध्ये व्हिसाशिवाय प्रवेश दिला जाणार आहे. भारत आणि चीनच्या नागरिकांना १ डिसेंबरपासून मलेशियामध्ये व्हिसामुक्त प्रवेश मिळणार आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ही माहिती दिली. चिनी आणि भारतीय नागरिक मलेशियामध्ये ३० दिवसांपर्यंत व्हिसामुक्त राहू शकणार आहेत. पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मलेशियाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी श्रीलंका आणि थायलंडनेही व्हिसा फ्री एण्ट्रीची … Read more