India’s First AI School : भारतात सुरू झाली पहिली ‘एआय’ आधारित शाळा

India's First AI School

India’s First AI School : आर्टिफिशियल इंटेनिजन्स (एआय) या सध्या जगभर गाजत असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आता पारंपरिक शाळांचे स्वरूपही बदलणार आहे. त्याची चुणूक नुकतीच दिसली आहे. भारतात केरळ राज्यायातील तिरुवअनंतपुरममध्ये देशातील पहिली एआय आधारित शाळा सुरू झाली आहे. हे ‘एआय स्कूल’ अमेरिकेची ‘आयलर्निंग इंजिन’ आणि वेदिक ई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमातून साकारण्यात आली आहे. सध्या … Read more