काय सांगता ! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी, पहा कोट्याधीश मुख्यमंत्र्यांची यादी
Indias Richest Chief Minister List : नमस्कार ! लोकशाही सुधारणावादी संघटनेने नुकताच एक महत्त्वाचा अहवाल सार्वजनिक केला आहे. हा अहवाल आहे देशातील मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे याचा. हा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर देशातील मुख्यमंत्र्यांकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहिती जनतेपुढे आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती आहे याची देखील माहिती समोर आली आहे. लोकशाही … Read more