देशातील सर्वाधिक सुरक्षित टॉप 3 बँका कोणत्या ? RBI ने दिली मोठी माहिती
India’s Safest Bank : भारतातील बहुतांशी लोकसंख्या आता बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहे. अगदीच खेड्यापाड्यात सुद्धा आता बँकिंग व्यवस्थेचे जाळे विस्तारलेले दिसते. केंद्रातील मोदी सरकारने जनधन योजना सुरू केल्यानंतर देशातील बँक खाते धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. पुढे भारतात मोठ्या प्रमाणात डिजिटलायझेशन झाले. याचाही प्रभाव म्हणून अनेक जण बँकेच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. आता पैशांचा … Read more