इंडिगो शेअरमधील गुंतवणूक पैसा कमावून देईल ! वाचा फायद्याची बातमी
Indigo Share Price :- इंटरग्लोब एव्हिएशनकडे इंडिगो या भारतातील आघाडीच्या हवाई वाहतूक कंपनीची मालकी आहे. आज या कंपनीच्या शेअर्समध्ये १.५% वाढ दिसून आली. ही वाढ जरी सकारात्मक असली तरी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था जसे की, गोल्डमन सॅक्स आणि कोटक सिक्युरिटीज यांनी कंपनीच्या शेअर्ससाठी टार्गेट प्राईस कमी केल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके यामागील कारणे … Read more