FD Rate Hike : ग्राहकांची ‘चांदी’ ! ‘ही’ खाजगी बँक देत आहे FD वर 8.25% व्याज ; अशी करा गुंतवणूक
FD Rate Hike : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणखी एका खाजगी बँकेने एफडी वरील व्याज दरात वाढ केली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली होती. यामुळे आता अनेक बँका ग्राहकांना एफडी दरात वाढ करून देत आहे. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो देशातील मोठ्या बँकांपैकी एक असणारी इंडसइंड बँकेने 2 … Read more