IndusInd Bank Share Price : का घसरला इंडसइंड बँकेचा शेअर ? २०% घसरणीचे मुख्य कारण जाणून घ्या

IndusInd Bank Share Price : इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सुरुवातीच्या व्यवहारात बँकेच्या शेअर्समध्ये तब्बल 20 टक्के घसरण झाली आणि यामुळे लोअर सर्किट लागले. या घसरणीमुळे शेअरची किंमत 720.50 रुपयांवर पोहोचली, जो गेल्या 52 आठवड्यांतील नीचांक आहे. अवघ्या दोन दिवसांत शेअरने 30 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण दर्शवली आहे, … Read more