Tecno smartphone: टेक्नोचा हा स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च, मिळेल 11GB पर्यंत RAM! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा आहे कमी…..

Tecno smartphone: टेक्नो स्पार्क 9 (Techno Spark 9) भारतात लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन (smartphone) फक्त एकाच प्रकारात सादर करण्यात आला आहे. यात 11GB रॅम सपोर्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. Tecno Spark 9 किंमत आणि उपलब्धता – Tecno Spark 9 एकाच प्रकारात सादर करण्यात आला … Read more