Infinix : आता 10 मिनिटांत बॅटरी होणार फुल..! भारतात लॉन्च होणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन
Infinix: Infinix सध्या भारतात (India) एक फास्ट चार्जिंग स्मार्टफोन (smartphone) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. Infinix चा हा स्मार्टफोन 180W फास्ट चार्जिंग सह सादर केला जाईल. यापूर्वीही Infinix फास्ट चार्जिंग स्मार्टफोन्सबद्दल अनेक बातम्या आल्या आहेत. आता एका नवीन रिपोर्टमध्ये Infinix च्या आगामी स्मार्टफोन Infinix Zero Ultra च्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती समोर आली आहे. TechYorker च्या रिपोर्टनुसार, Infinix … Read more