Infinix Note 30 5G : 108MP कॅमेरा असणारा ‘हा’ फोन 13,499 रुपयात करा खरेदी, जाणून घ्या फीचर्स आणि ऑफर
Infinix Note 30 5G : अनेकांना शानदार फीचर्स असणारा 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. परंतु त्यांना तो जास्त बजेट असल्याने खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही Infinix Note 30 5G हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीकडून तुम्हाला या फोनवर 25% डिस्काउंट मिळेल. त्यानंतर फोनची किंमत 17,999 रुपये नाही तर 13,499 रुपये झाली आहे. … Read more