New Smartphone : 6000mAh बॅटरीसह सगळ्यात कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स पहा

New Smartphone : जर तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. किमती (Smartphone price) जास्त असल्यामुळे अनेकजण स्मार्टफोन घेत नाहीत. परंतु, आता 6000mAh बॅटरीसह सगळ्यात कमी किमतीचा स्मार्टफोन लाँच झाला आहे. Infinix या स्मार्टफोन (Infinix Smartphone) कंपनीने हा फोन लाँच केला आहे. स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स जर प्रोसेसर (Infinix Features) बद्दल … Read more