Infinix GT10 Pro : लवकरच लाँच होणार ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Infinix GT10 Pro

Infinix GT10 Pro : Infinix ने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन आणला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. कंपनी आपला Infinix GT10 Pro हा स्मार्टफोन लवकरच लाँच करणार आहे. यात तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. अतिरिक्त सुरक्षिततेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. परंतु हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी … Read more