Smartphones : 108MP कॅमेरासह कमी किंमतीत लॉन्च होणार ‘हा’ तगडा स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स

Smartphones : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण Infinix ने गेल्या आठवड्यात Infinix Note 12 Pro 4G स्मार्टफोन 26 ऑगस्ट (August 26) रोजी भारतात लॉन्च (Launch) होण्याची पुष्टी झाली आहे. Infinix Note 12 Pro चे अधिकृत लँडिंग पेज आगामी लॉन्च सेक्शन अंतर्गत फ्लिपकार्ट (Flipkart) वर लाइव्ह झाले आहे. जिथे … Read more