Smart TV : फक्त 312 रुपयांमध्ये घरी आणा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही, बघा खास ऑफर
Smart TV : तुम्ही 32 इंचाचा स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याच्या मूडमध्ये असल्यास, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर मोठ्या सवलती दिल्या जात आहेत. सध्याच्या ऑफर अंतर्गत, तुम्ही 32-इंचाचा Infinix Y1 स्मार्ट टीव्ही 8,000 रुपयांपर्यंत सूट, बँक ऑफर आणि अगदी 312 रुपयांच्या उत्तम EMI ऑफरसह मिळवू शकता. विशेष बाब म्हणजे Infinix च्या या स्मार्ट टीव्हीला फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवर खूप पसंती … Read more