Infinix Zero 30 5G vs Vivo V29e : Infinix की Vivo? कोणता स्मार्टफोन आहे तुमच्यासाठी बेस्ट, जाणून घ्या
Infinix Zero 30 5G vs Vivo V29e : बाजारात काही दिवसांपूर्वी Infinix Zero 30 5G हा स्मार्टफोन लाँच झाला आहे यात Infinix ने जबरदस्त फीचर्स दिली आहेत. अशातच आता विवो आपला Vivo V29e हा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशातच आता जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा, ही बातमी वाचा. नाही … Read more