Inflation Hike : महागाईचा तिहेरी हल्ला! पुन्हा एकदा वीज, खते आणि सीएनजीच्या किमती वाढण्याची शक्यता

Inflation Hike : देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वीज (Electricity), खते (Fertilizers) आणि सीएनजीच्या किमती (CNG prices) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे. अशातच पुन्हा वीज, खते आणि सीएनजीची किंमत वाढली तर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण येऊ शकतो. नैसर्गिक वायूची किंमत सरकार ठरवते देशात उत्पादित होणाऱ्या गॅसची किंमत … Read more