Inflation In India : सर्वसामान्यांचे जगणे होणार महाग, आणखी वाढणार महागाई !
Inflation In India : गेल्या महिनाभरात टोमॅटोपाठोपाठ कांदा, बटाटा, तांदूळ यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. पण त्याचवेळी खाद्यान्नाच्या भडकलेल्या किमती किरकोळ महागाई भडकण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर मागील महिन्याच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी वाढून ६.७ टक्क्यांवर जाऊ शकतो, अशी … Read more