Digital Skills : आता कोट्यवधी तरुणांना मिळणार रोजगार! फक्त डिजिटल क्षेत्रासंबंधी ‘हा’ एकच कोर्स करा, मिळेल लाखो रुपये पगार…
Digital Skills : जर तुम्ही नोकरी नसल्यामुळे टेन्शनमध्ये असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. कारण आता तुम्ही काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही सहज नोकरी मिळवू शकता. जसे की देशात डिजिटल क्षेत्राला झपाट्याने गती मिळत आहे. कोट्यवधी मोबाइल वापरकर्त्यांमुळे अनेक कंपन्या Google Ads, ई-मेल आणि सोशल मीडिया मार्केटिंगच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग करत आहेत. एका अहवालानुसार, … Read more